लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

नैसर्गिक आपत्तीने बाधित आपद्ग्रस्तांना मिळणार तातडीने अर्थसहाय्य! - Marathi News | Disaster affected by natural calamities will get immediate help! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नैसर्गिक आपत्तीने बाधित आपद्ग्रस्तांना मिळणार तातडीने अर्थसहाय्य!

वाशिम : सद्या पावसाळयाचे दिवस सुरु असून चक्रीवादळ, गारपिट, ढगफुटी, कडाक्याची थंडी, पीकांवरील कीड रोग आदी स्वरुपातील नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ...

मालेगावात उभ्या होताहेत प्रशस्त प्रशासकीय इमारती! - Marathi News | Spacious administrative buildings standing in Malegaon! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगावात उभ्या होताहेत प्रशस्त प्रशासकीय इमारती!

मालेगाव (वाशिम) : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपये निधी खर्चून भव्यदिव्य स्वरूपात प्रशस्त प्रशासकीय इमारती आकार घेत असल्याचे दिसून येत आहे. ...

पीक विमा रक्कम कर्ज खात्यात जमा करु नये - उपसभापती रजनी गावंडे यांचे निवेदन   - Marathi News | Do not submit the Crop Insurance amount to the loan account | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीक विमा रक्कम कर्ज खात्यात जमा करु नये - उपसभापती रजनी गावंडे यांचे निवेदन  

रक्कम परस्पर कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती रजनीताई गावंडे यांनी जिल्हा बॅकेंच्या अध्यक्ष संतोष कोरपे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...

श्रमदानातून साकारली जलसमृध्दी ; २० गावातील ग्रामस्थांचे श्रम लाभले सार्थकी - Marathi News | Water conservation through labor; hard work of 20 villages is worthwhile | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :श्रमदानातून साकारली जलसमृध्दी ; २० गावातील ग्रामस्थांचे श्रम लाभले सार्थकी

मंगरुळपीर  :  पाणी फांउडेशनकडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यावर्षी मंगरूळपीर तालुक्यातील सहभागी गावात राबविण्यात आली. ...

वाशिम जिल्हा परिषद : विभाग प्रमुखांचा दरमहा आढावा बैठकीला खो ! - Marathi News | Washim Zilla Parishad: departments review meeting, officer not attend | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषद : विभाग प्रमुखांचा दरमहा आढावा बैठकीला खो !

काही विभाग प्रमुख दरमहा आढावा घेत नसल्याची बाब वाशिम जिल्हा परिषदेत निदर्शनात आली असून, यापुढे दरमहा आढावा बैठक न घेणाऱ्यांविरूद्ध कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला. ...

शाळांतील वीजजोडणीसाठी प्रशासनातर्फे चाचपणी ! - Marathi News | schools inspection by the administration for power connection | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळांतील वीजजोडणीसाठी प्रशासनातर्फे चाचपणी !

वाशिम - जिल्ह्यातील सर्व शाळांना डिजिटल वर्गखोलीची जोड देण्यासाठी वीजजोडणी आवश्यक आहे. त्या अनुषंगाने किती शाळांना वीजजोडणी नाही, याची चाचपणी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे. ...

रूग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती ! - Marathi News | women diliverd baby in ambulance at risod rural hospital | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रूग्णवाहिकेतच झाली महिलेची प्रसुती !

रिसोड : शासकीय रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना १२ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला. ...

शेतकरी बनले कामरगावचे कैवारी;  स्वखर्चाने गावाला पाणी पुरवठा - Marathi News | farmer; Water supply to the town itself | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकरी बनले कामरगावचे कैवारी;  स्वखर्चाने गावाला पाणी पुरवठा

कामरगाव : ग्रामस्थांचे पाण्यासाठी होत असलेले हाल पाहून शेतकऱ्यांनी पुढे येवून कामगरवाच्या पाण्याची समस्या मिटवून ते कामरगाववासियांचे कैवारी बनलेत. ...