लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

मालेगाव येथे चतुर्थ आंतराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी - Marathi News | Fourth National Yoga Day Preparation in Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मालेगाव येथे चतुर्थ आंतराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी

वाशिम: येत्या २१ जून रोजी साजरा केल्या जाणाºया आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी मालेगाव योग समितीच्यावतीने करण्यात आली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात दृष्टीदिन सप्ताहानिमित्त जनजागृती  - Marathi News | Public awareness organized in the district of Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात दृष्टीदिन सप्ताहानिमित्त जनजागृती 

वाशिम: राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत डॉक्टर भालचंद्र स्मृती दृष्टिदिन सप्ताह म्हणून साजरा केला जात आहे. या अंतर्गत जनतेत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, शासकीय रुग्णालयांत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिब ...

वाशिम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आठ शिक्षक प्रतिनियुक्तिवर ! - Marathi News | Eight teachers deputed in the Washim District Education and Training Institute! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत आठ शिक्षक प्रतिनियुक्तिवर !

वाशिम - येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या आठ  शिक्षकांना विषय सहाय्यक म्हणून प्रतीनियुक्तीवर घेण्यात आले आहे. ...

पीककर्जाच्या विलंबामुळे वनोजा येथील शेतकरी हवालदिल - Marathi News | Due to the delay of crop loan, the farmers in tention | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पीककर्जाच्या विलंबामुळे वनोजा येथील शेतकरी हवालदिल

वाशिम: नागपूर-मुंबई महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसी कायद्यानुसार २०१६-१७ चे कर्ज भरूनही बँंकांकडून त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. ...

वाशिम जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची इत्यंभूत माहिती मागविली ! - Marathi News | Wasim Zilla Parish has asked for the information of compassion! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची इत्यंभूत माहिती मागविली !

वाशिम - अनुकंपाधारकांची इत्यंभूत माहिती वरिष्ठ स्तरावरून मागविली असून, त्याअनुषंगाने अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी आॅनलाईन प्रसिद्ध करण्यात येत आहे. ...

वॉटर कप स्पर्धेतील अनेक गावे झाले पाणीदार  - Marathi News | Many villages in water cup competition karanja taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वॉटर कप स्पर्धेतील अनेक गावे झाले पाणीदार 

कारंजा लाड - दुष्काळाला हरवण्यासाठी पाणी फांउडेशन कडून सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा दुस-या वर्षी कारंजा तालुक्यात राबविण्यात आली. ...

धनज येथे १८ जूनला भव्य अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सव - Marathi News | Grand Anjana Shalaka Prestige Festival on June 18 at Dhananjay | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :धनज येथे १८ जूनला भव्य अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सव

जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील धनज बु. येथील शिव मनमोहन पार्श्वनाथ देवालयाचे आमूल-चूल जिर्णोध्दार करण्यात आले असून, आगामी १७ व १८ जून रोजी धनज येथे देवालयात भव्याती भव्य अंजना शलाका प्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

तांत्रिक अडचणींमुळे मोफत आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया ठप्प - Marathi News | Due to technical difficulties, free online admission application process jam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तांत्रिक अडचणींमुळे मोफत आॅनलाईन प्रवेश अर्ज प्रक्रिया ठप्प

वाशिम जिल्ह्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याचे संकेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले.  ...