वाशिम जिल्ह्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने आॅनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या प्रक्रियेला मुदतवाढ मिळण्याचे संकेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिले. ...
वाशिम : सद्या पावसाळयाचे दिवस सुरु असून चक्रीवादळ, गारपिट, ढगफुटी, कडाक्याची थंडी, पीकांवरील कीड रोग आदी स्वरुपातील नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे. ...
मालेगाव (वाशिम) : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपये निधी खर्चून भव्यदिव्य स्वरूपात प्रशस्त प्रशासकीय इमारती आकार घेत असल्याचे दिसून येत आहे. ...
रक्कम परस्पर कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी पंचायत समितीच्या उपसभापती रजनीताई गावंडे यांनी जिल्हा बॅकेंच्या अध्यक्ष संतोष कोरपे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे. ...
काही विभाग प्रमुख दरमहा आढावा घेत नसल्याची बाब वाशिम जिल्हा परिषदेत निदर्शनात आली असून, यापुढे दरमहा आढावा बैठक न घेणाऱ्यांविरूद्ध कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला. ...
वाशिम - जिल्ह्यातील सर्व शाळांना डिजिटल वर्गखोलीची जोड देण्यासाठी वीजजोडणी आवश्यक आहे. त्या अनुषंगाने किती शाळांना वीजजोडणी नाही, याची चाचपणी शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेतर्फे सुरू आहे. ...
रिसोड : शासकीय रुग्णवाहिकेतच एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना १२ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. यासाठी ग्रामीण रुग्णालय प्रशासन व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या नातेवाइकांनी केला. ...