मालेगाव : अकोला ते श्रीक्षेत्र पंढरपुरकडे जाणाºया श्री भवसागर माऊली चॅरीटेबल ट्रस्ट पालखीचे नागरतास येथे सोमवारी सायंकाळी आगमन झाले असता, भाविक व लांडकर परिवाराच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. ...
वाशिम : जूनच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील पिके बहरली असून, यावर्षीही जिल्हयात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचाच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ...
वाशिम : मच्छीमारांच्या आर्थीक बळकटीकरणासाठी व पुरक व्यवसायाकरिता मत्सव्यवसाय विभागाअंतर्गत केंद्र पुरस्कृत नीलक्रांती योजनेअंतर्गत विविध योजना सन २०१८-१९ या आर्थीक वर्षाकरिता राबविण्यात येत असून या योजनेव्दारे मच्छिमार संस्थांचे बळकटीकरण करण्यात येण ...
वाशिम: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरीतक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै रोजी जिल्हाभरात कृषीदिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. ...
इंझोरी: बुजलेल्या गावतलावाचे लोकसहभागातून श्रमदानाने खोलीकरण केल्याचा फायदा इंझोरीवासियांना झाला आहे. यामुळे गावातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने गावातील पाणीटंचाई दूर झाली आहे. ...
वाशिम : राज्य शासनाच्यावतीने दि. १ ते ३१ जुलैदरम्यान आयोजित १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत लोकसहभाग वाढविणे व वृक्षलागवडीविषयी जनजागृती करण्यासाठी वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने शनिवारी वृक्षदिंडी काढण्यात आली. ...