वाशिम: जिल्ह्यातील पडक्या शासकीय इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठस्तरावर वर्षभरापूर्वी पाठविण्यात आले आहेत. त्यातील केवळ चार कामांना मंजुरी मिळाली, तर प्रत्यक्ष एकाच इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला आहे. ...
वाशिम - तक्रारदाराच्या नातेवाईकाविरूद्ध दाखल गुन्हयात जमानत देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी करणाऱ्या वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फ १७ जुलै रोजी गुन्हा दाखल. ...
वाशिम - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित असून, याप्रकरणी न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १७ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली. ...
वाशिम: विदर्भात आजपासून पुढील तीन दिवस अर्थात १८ जुलैपर्यंत अतिवृष्टीची होण्याची शक्यता कें द्रीय हवामान खात्याने वर्तविली असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे. ...
वाशिम : किसान कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील सोनखास येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात खरीप पिकांवरील रोग नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांचे उद्बोधन करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : तालुक्यासह वाशिम जिल्ह्यातील ४६ गावांत ‘हाय मास्ट’ दिवे लावले जाणार आहेत. धनगर समाज संघर्ष समितीच्यावतीने खासदार डॉ. विकास महात्मे यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. त्यानुसार खासदार महात्मे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ...