लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

पुनरूज्जीवीत पाणीपुरवठा योजनांतर्गत ६७ गावांना पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to 67 villages under revival water supply scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुनरूज्जीवीत पाणीपुरवठा योजनांतर्गत ६७ गावांना पाणीपुरवठा

६७ गावांसाठी असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पुनरूज्जीवीत करण्यात आल्याने लाखो लोकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे.  ...

घटसर्प आजारामुळे १० गावांतील जनावरांचे आरोग्य धोक्यात - Marathi News | Due to diarrheal disease, the health of 10 cattle animals is in danger | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घटसर्प आजारामुळे १० गावांतील जनावरांचे आरोग्य धोक्यात

इंझोरी: जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनावरांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव होत असतानाच इंझोरी परिसरात गुरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. ...

बदली झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी अंतिम टप्प्यात - Marathi News | last phase of verification of the transferred teacher certificate | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बदली झालेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी अंतिम टप्प्यात

वाशिम  : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी विशेष पथकामार्फत केली जात आहे. ...

मंगरूळपीरच्या युवकाने ‘पेन्सिल’वर साकारली गणरायांची प्रतिकृती - Marathi News | Mangarulipir's youth creat 'Ganaraya' on the pencil | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपीरच्या युवकाने ‘पेन्सिल’वर साकारली गणरायांची प्रतिकृती

मंगरूळपीर : शहरातील एका अभियांत्रिकीमध्ये पदवीप्राप्त युवकाने पेन्सिलच्या टोकावर अष्टविनायक, गणरायांची प्रतिकृती साकारली आहे. ...

विद्यार्थ्यांकडून रॅलीच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश  - Marathi News | The message of social unity through students Rally | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विद्यार्थ्यांकडून रॅलीच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश 

आसेगाव: येथून जवळच असलेल्या कुंभी येथील व्ही. एन. शेळके शाळेच्यावतीने आषाढी एकादशीच्या औचित्यावर सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी २२ जुलै रोजी गावातून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली होती. ...

वाशिम जिल्ह्यातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of nine police officers in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

वाशिम : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील विविध विभागांसह जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत नऊ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय तथा विनंतीवरून बदल्या करून त्यांना नव्याने नेमणूका देण्यात आल्या. ...

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ व ‘स्वच्छते’चा संदेश देत कामरगाव ते पंढरपुर वारी! - Marathi News |  Kamargoan to Pandharpur, giving a message of 'Beti Bachao Beti Padhao' and 'Cleanliness'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ व ‘स्वच्छते’चा संदेश देत कामरगाव ते पंढरपुर वारी!

कामरगाव येथील चार भक्त चक्क लुना या मोटारसायकलने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ , स्वच्छतेचा संदेश देत पंढरपुरवारीसाठी निघाले आहेत. ...

डोळ्यात चटणी टाकून ५० हजारांनी लुटले! - Marathi News | 50,000 plundered by throwing chutney in the eye! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :डोळ्यात चटणी टाकून ५० हजारांनी लुटले!

मंगरूळपीर : पैसे दामदुप्पट करून देतो, अशी बतावणी करित डोळ्यात चटणी टाकून ५० हजारांनी लुटल्याची तक्रार २१ जुलै रोजी पोलिसांत दाखल झाली. ...