वाशिम : घरगुती ग्राहकांसह वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज वापर करणाºया जिल्ह्यातील ग्राहकांकडे आजरोजी (३० जुलै) २२ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून सदर रक्कम वसूलीची धडक मोहिम महावितरणने हाती घेतली आहे. ...
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने संबंधित गावांमधील नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत ...
वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळावे, जलजन्य आजार टाळण्याच्या दृष्टिकोनातून पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती अंतर्गत असलेले जलस्त्रोत तपासले जात आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ ( वाशिम ) : यावर्षी धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने वारा जहॉगीर सिंचन प्रकल्प १०० टक्के भरला असून, याच प्रकल्पामधील अतिरिक्त पाणी उमरा (शम.), देपूळ येथील ४० शेतकऱ्यांच्या शेतात घुसले आहे. दरम्यान, २०१५ पासून अतिरिक्त प ...
शेतामधील वीजखांबाच्या स्टार्टर बॉक्समध्ये दडून बसलेल्या नाग जातीच्या सापाला अलगद बाहेर काढून जीवदान देण्याची कामगिरी सर्पमित्र तैमुरभाई यांनी केली. कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजारमधील शिवारात २८ जुलै रोजी अनेकांनी हा थरारक प्रकार पाहिला. ...