आ.राजेंद्र पाटणी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. मागणीची दखल घेत मतदार संघासाठी तब्बल १९ कोटी ६१ लक्ष रूपयांचा निधीस मंजुरी दिली. ...
मानोरा (वाशिम) : तालुक्यातील भोयणी ग्रामपंचायतच्यावतीने परिसरातील ई क्लास शेत जमिनीवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविण्यात येत असताना चार अतिक्रमकांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवार ३ आॅगस्ट रोजी दुपारच्यावेळी घडल ...
वाशिम शहर पोलिसांनी दोघांविरूध्द २९ जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी महादेव पाठे याला तात्काळ अटक केली होती. त्यानंतर आदित्यनारायण मिश्र (वय ३५, रा. बोरी अडगाव जि. बुलडाणा) याला अटक करण्यात आली. ...
वाशिम : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात ३१ मार्च २०१८ पूर्वीच १.९० लाख शौचालय बांधकाम झाले असून, अद्याप काही लाभार्थींना प्रोत्साहन अनुदान मिळाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. ...
वाशिम : अहमदाबादहून नांदेडकडे माल घेऊन जाणाºया एका ट्रकमध्ये (एम.एच. १८ के ५०६७) अंदाजे ३ लाख रूपये किंमतीचा गुटखा, गुटखा बनविण्याचा कच्चा माल व ईतर प्रतिबंधक साहित्य शहर पोलीस स्टेशनमधील ‘शोध’ पथकाच्या तपासात हाती लागले. ...
आसेगाव: पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत देशी आणि हातभट्टीच्या दारूविक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पृष्ठभूमीवर आसेगाव पोलिसांच्यावतीने धाडसत्र राबविण्यात येत आहे. ...
शेतकऱ्यांना मोबदला ७ आॅगस्टपर्यंत देण्यात याव्यात अन्यथा ८ आॅगस्ट रोजी धरणाच्या भिंतीवर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. ...