वाशिम : श्रावणमासात बेलवृक्षांची होत असलेली कटाई पाहता येथील राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग ईको क्लबच्या चिमुकल्यांच्यावतिने ते थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ...
वाशिम : कपाशीच्या पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बोंडअळीने बाधित झालेले पाती, बोंडे आणि फुले तोडून टाकावी, असा सल्ला कृषी विभागाच्यावतीने देण्यात येत आहे. ...
वैद्यकीय अधिकाऱ्यास शो-कॉज नोटीस बजावली व नंतर चौकशी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप हेडाऊ यांना पाठवून करण्यात आली. याचा अहवाल सोमवारपर्यंत प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्त्सक ए.व्ही. सोनटक्के यांनी दिली. ...
वाशिम: पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात सुरू असलेला वरली, मटका, जुगारासह अवैध दारूविक्रीविरोधात मोहिम उघडली आहे. या अंतर्गत गेल्या १६ दिवसांत ६३ हजार ३५२ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम) : स्थानिक स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाद्वारे शाडूच्या मातीपासून गणपती बनविण्याची प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. जवळपास २०० विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फुर्त हजेरी लावली. ...
शेलुबाजार : शेलुबाजार चौकातून नागपूर- औरंगाबाद दृतगती मार्गावर पडलेल्या खड्डयांसंदर्भात संबधितांना वारंवार कळवूनही लक्ष दिल्या जात नसल्याने शिवसेनेच्यावतिने १७ आॅगस्ट रोजी या खड्डयांमध्ये वृक्षारोपण करुन आंदोलन केले. ...