वाशिम : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार शनिवार, ९ सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. ...
वाशिम : आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत कृषि उत्पन्न बाजार समित्यांकडे सोयाबिन विकणाºया शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान वाटपासाठी जिल्ह्याला १४ कोटी ७९ लाख रुपये मंजूर झाले होते. ...
मंगरूळपीर (वाशिम) - मंगरुळपीर तालुक्यात संततधार पाऊस झाल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २९ आॅगस्ट रोजी तहसिल कार्यालयावर धडक दिली. ...
वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिर बांधकामासाठी अनुदान दिल्यानंतर सदर विहीर अस्तित्वात आहे की नाही यासह अन्य बाबींचा अद्ययावत लेखाजोखाच रोजगार हमी योजना विभागाकडे नसल्याची बाब समोर आली आहे. ...
नुकसानाचे सर्वेक्षण करण्यात येत असून, या अंतर्गत टोल फ्री क्रमांकावर तक्रार केलेल्या शेतकºयांच्या शेतात पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून पाहणीस सुरुवात करण्यात आली. ...
वाकद (वाशिम) : रिसोड तालुक्यातील वाकद परिसरात सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट येण्याची भीती शेतकºयांमधून व्यक्त होत आहे. ...