लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

पोषण अभियान : तालुकास्तरावरून ‘आॅनलाईन रिपोर्टींग’च नाही ! - Marathi News | Nutrition Campaign: Not 'online reporting' from taluka level! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोषण अभियान : तालुकास्तरावरून ‘आॅनलाईन रिपोर्टींग’च नाही !

वाशिम : १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पोषण अभियान व्यापक प्रमाणात राबविले जात आहे. मात्र, यासंदर्भात तालुकास्तरावरून जिल्हा परिषद प्रशासनाकडे ‘आॅनलाईन रिपोर्टींग’ वेळोवेळी होत नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ...

शिरपूर पोलिसांच्या हद्दीत २३ गावांत ’एक गाव, एक गणपती’ संकल्पना - Marathi News | The concept of 'One village, one Ganapati' in 23 villages of Shirpur Police | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर पोलिसांच्या हद्दीत २३ गावांत ’एक गाव, एक गणपती’ संकल्पना

शिरपूर जैन (वाशिम) : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया २३ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविली आहे. ...

वाशिम जिल्ह्यात खरिपातील गळिताच्या पेऱ्यात लक्षणीय घट - Marathi News | Significant reduction in Kharif sown area in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात खरिपातील गळिताच्या पेऱ्यात लक्षणीय घट

गळीत पिकांचे सरासरी क्षेत्र ७४८ हेक्टर असताना यंदा केवळ ३३६ हेक्टर क्षेत्रावर गळीत पिकांची पेरणी झाली आहे.  ...

४० युवतींना शिलाई मशिनचे मोफत प्रशिक्षण - Marathi News | Free training of Shillai machine for 40 girls | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४० युवतींना शिलाई मशिनचे मोफत प्रशिक्षण

कारंजा लाड (वाशिम) : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे नेहरू युवा केंद्राच्या वतीने ४० युवतींना एक महिना कालावधीचे शिलाई मशिनचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. ...

महिला वाहकांच्या विश्रामगृहाचा प्रश्न ८ वर्षांपासून प्रलंबित - Marathi News | women conductors rest house pending for 8 years | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिला वाहकांच्या विश्रामगृहाचा प्रश्न ८ वर्षांपासून प्रलंबित

वाशिम : एस.टी.बसमध्ये कर्तव्यावर चढण्यापूर्वी आणि कर्तव्य आटोपल्यानंतर घरी परतण्यापूर्वी महिला वाहकांना काहीवेळ विश्रांती घेता यावी यासह इतर स्वरूपातील सोपस्कार पार पाडता यावे, यासाठी सुसज्ज विश्रामगृहाची नितांत गरज भासत आहे. ...

‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० गावांची जबाबदारी! - Marathi News | 'Sanitation Service' campaign: 70 Nodal officers will be responsible for 70 villages! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘स्वच्छता ही सेवा’ अभियान : ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० गावांची जबाबदारी!

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७० नोडल अधिकाऱ्यांवर ७० ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली. ...

Ganesh festival : गणरायांच्या स्वागतासाठी वाशिम जिल्हावासी सज्ज - Marathi News | Ready for the welcome of the people of Washim district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Ganesh festival : गणरायांच्या स्वागतासाठी वाशिम जिल्हावासी सज्ज

वाशिम : सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायांची गुरूवार, १३ सप्टेंबर रोजी विधीवत स्थापना होणार असून गणरायांच्या स्वागतासाठी जिल्हावासी सज्ज झाले आहेत. ...

वाशिम बाजार समितीच्या तज्ज्ञ संचालकांचे अधिकार गोठविले !  - Marathi News | Washim market committee's expert director frozen! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम बाजार समितीच्या तज्ज्ञ संचालकांचे अधिकार गोठविले ! 

वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तज्ज्ञ संचालक मंडळाचे अधिकार गोठविण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोठविले आहेत. ...