वाशिम: जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी दुपारच्या सुमारास हजेरी लावली. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना या पावसामुळे आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ...
पूरग्रस्त बांधवांना शिवाजी शिक्षण संस्था परिवाराच्यावतीने दोन२ लक्ष रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष अॅड. किरणराव सरनाईक यांनी केली. ...
वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात कपाशीच्या झाडांची जिवंत पाने तोडून ‘लाईव्ह सॅम्पल’ अर्थात जिवंत नमुन्यांचे संकलन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ...
कारंजा लाड (वाशिम) - ‘स्वच्छता ही सेवा’ या अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्यावतीने १५ सप्टेंबरपासून स्वच्छतेचा जागर सुरू होणार आहे. १५ सप्टेंबरला कार्यशाळा व त्यानंतर सायकल रॅली काढली जाणार आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या जयपूर येथील बॅरेजसाठी जमिनी देणाºया सुमारे ११४ शेतकºयांना गेल्या तीन वर्षांपासून भूसंपादनाचा अपेक्षित मोबदला मिळालेला नाही. ...