उंबर्डाबाजार : दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना कारंजा लाड ते दारव्हा मार्गावरील दादगाव फाटयानजीक २५ सप्टेंबरला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम : जिल्ह्यातील लघूसिंचनचे चार उपविभाग व सहा सिंचन शाखांतर्गत एकंदरित १९२ पदांना मंजूरी आहे. प्रत्यक्षात मात्र ९३ पदेच भरलेली असून तब्बल ९९ पदे रिक्त असल्याने कामे प्रभावित होत आहेत. ...
वाशिम : गणेश विसर्जन मिरवणूकीसाठी ढोल-ताशे ठरविण्यासाठी नांदेड येथे जात असताना २० सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अपघातातील गंभीर जखमी मदन जयाजी चव्हाण याचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान २५ सप्टेंबरला मृत्यू झाला. ...
वाशिम : जिल्ह्यात यंदा सुरूवातीपासूनच चांगले पर्जन्यमान झाले असून पावसाने २५ सप्टेंबरपर्यंत ९५ टक्क्याची सरासरी गाठली आहे. यामुळे १३४ सिंचन प्रकल्पांपैकी १०० पेक्षा अधिक प्रकल्प तुडूंब झाले आहेत. ...
वाशिम : डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आॅनलाईन प्रणालीच्या या काळात प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटक तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ असणे गरजेचे आहे. मात्र, अद्ययावत प्रशिक्षणाअभावी अनेक कर्मचारी अद्याप संगणक ज्ञानापासूनही दुरच आहेत. ...