ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वाशिम : ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर आहेत. मात्र, स्थानिक यंत्रणेने निविदा प्रक्रियेत करून ठेवलेल्या घोळामुळे बहुतांश कामे पुढील मंजूरीअभावी रेंगाळली आहेत. ...
कारंजा लाड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कारंजा येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात मंगळवार, २ आॅक्टोबर ते गुरूवार, ४ आॅक्टोबरदरम्यान विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
एका रोजगार सेवकाने गांधी जयंतीदिनी मंगळवार, २ आॅक्टोबर रोजी स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकाºयांसमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
शेतकºयांकडून अल्प किमतीत शेतमाल खरेदी केल्यानंतर शेतमालाच्या जादा भावाची मलई ओरपणाºयांनी शेतकºयांना मात्र बेभाव करून टाकले असल्याचे विदारक वास्तव आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसाखरडोह ( वाशिम ) : राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत साखरडोह परिसरातील ...
वाशिम : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील अपूर्ण सिंचन प्रकल्प व रखडलेल्या योजनांवर थेट मुख्यमंत्र्यांनी ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून, ४ आॅक्टोबरपासून ‘व्हीसी’द्वारे यासंबंधीचा आढावा घेतला जाणार आहे. ...