मालेगाव (वाशिम) : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशानुसार मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले अतिक्रमण हटविण्याची मोहिम नगर पंचायतच्यावतीने शनिवार ६ आॅक्टोबरपासून राबविण्यास सुरूवात करण्यात आली. ...
व्यापारी अनधिकृत पद्धतीने शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करित आहेत. याविरोधात लोणी परिसरातील शेतकऱ्यांनी शनिवारी सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाकीवर चढून शोले आंदोलन केले. ...
वाशिम: शासनाच्या जलयुक्त शिवार,जलजागृती आदि योजनांसह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्याला सहकार्य करून जलदूत आणि जलसेवकांना सर्व पाठबळ देण्याच्या उद्देशाने पाटबंधारे विभागाने १० जिल्हास्तर जलनायकांची निवड केली आहे. ...
वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे; परंतु मळणी यंत्र उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सुड्या लावून ठेवत असताना काही ठिकाणी सोयाबीनच्या सुड्या जळण्याच्या घटना घडल्या आहेत. ...