पोहा (वाशिम) : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून कारंजा तालुक्यातील पोहा येथील अल्पभूधारक शेतकरी भाऊराव सुर्यभान दहातोंडे (५५) यांनी १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
रिसोड : रिसोड नगर परिषदेच्या निवडणुकीत १२ नोव्हेंबरपासून नामांकन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून, तिसºया दिवशी अर्थात १४ नोव्हेंबरपर्यंत एकाही नामांकन अर्जाची विक्री झाली नाही. ...
मेडशी (वाशिम) : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अशोक गंगाराम देवकर (३५) रा. कोळदरा यांचा उपचारादरम्यान १३ नोव्हेंबरला मृत्यू झाला. ...
वाशिम : जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या डीसीपीएस व जीपीएफ कपातीच्या पावत्या वितरीत करण्याच्या मागणीसाठी शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांनी १४ नोव्हेंबर रोजी मध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक कार्यालयावर धडक दिली. ...
शेलुबाजार (वाशिम) : सद्य:स्थितीत बहुतांश ठिकाणी रस्ते नुतनीकरणाची कामे जोरासोरात सुरू असून याआड येणाºया मोठमोठ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात असल्याचे दिसून येत आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील नंधाना (ता.रिसोड) येथे ग्रामपंचायत हद्दीतील पुतळा परिसरात काही लोकांनी केलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्यात यावे, या मागणीसाठी बौद्ध पंच मंडळातील सचिव, सदस्यांनी वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयानजिक १२ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू ...