वाशिम: मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ३७ हजार ४३४ नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, १३७५ मयत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. ...
वाशिम : विदर्भ वीरशैव समाज समतीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही गजानन महाराज यांची पावनभुमी शेगाव येथे महाराष्ट्रातील लिंगायत उपवधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ...
शिरपूर जैन : सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी हळद लागवडीला प्राधान्य दिले असून,गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हळद लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ...
वाशिम: भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सहकार्याने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात लोकसहभागाने शक्य त्या सर्व गावांत जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. ...
मंगरुळपीर : तालुक्यातील ३७ गावांमध्ये सिमेंटचे रस्ते आणि सभामंडप उभारण्याकरिता १ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या रकमेपैकी ७० टक्के वितरित करण्यात आल्याची माहीती जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली आहे. ...
मंगरुळपीर : जिल्हा क्रीडा संकलु अकोला येथे झालेल्या विभागीयस्तरिय शालेय थ्रो-बॉल स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा १७ वर्ष वयोगटातील मुलींचा संघ विजयी होवून संघाची जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे होणाºया शालेय राज्यस्तरिय स्पर्धेकरीता निवड झाल ...