मंगरुळपीर तालुक्यातील तीन आणि मानोरा तालुक्यातील एका शेततळ्याचे काम ५० टक्क्यांपर्यंम पूर्ण झाले आहे. आता पुढील खोदकामासाठी पोकलेन मशीन आवश्यक असताना त्या उपलब्ध न झाल्याने कामात खोडा निर्माण होत आहे. ...
वाशिम : रब्बी हंगाम २०१८-१९ करिता वाशिम जिल्ह्यातील गहू (बागायती) आणि हरभरा या दोन पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू असून ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येणार आहेत. मात्र, या योजनेस शेतकºयांमधून सद्यातरी नगण्य प्रतिसाद मिळत आहे ...