वाशिम : शहरापासून जवळच असलेल्या वाशिम-हिंगोली रोडवर ५३७ एकर क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) ताब्यात आहे. त्यावर ९७ भुखंड पाडण्यात आले असून गेल्या २५ वर्षांत त्यापैकी केवळ ११ भुखंडांवर ११ उद्योग उभे होऊ शकले. ...
वाशिम: यंदा पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६९.६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, रोजगाराचा प्रश्नही गंभीर झाला आहे. ...
वाशिम : ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनार्थ केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करावयाच्या धोरणांतर्गत संगणकीय प्रणालीवर नोंद घेण्यात आल्या आहेत. ...
वाशिम : वाशिम शहरात सुरु करण्यात आलेल्या खासगी पार्किंग व्यवस्थेतील जाचक नियमांचा त्रास होत असल्याच्या कारणावरून व्यापाºयांनी २८ नोव्हेंबरपासून बंद ठेवलेली वाशिमची बाजारपेठ रविवार, १ डिसेंबरला पूर्ववत झाली. ...
वाशिम: जिल्ह्यात शनिवार १ डिसेंबर रोजी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणामुळे तुरीचे पीक संकटात सापडले असून, या पिकावर किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची भिती निर्माण झाली आहे. ...