रिसोड : तालुका मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या रिसोड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य चौकांसह रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण फोफावले आहे. ...
वाशिम : काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानानिमित्त काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी उपसभपपती माणिकराव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पार्डी टकमोर येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ...
दुर्घटनेचा निषेध आणि वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासह अन्य मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी शेलुबाजार येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. ...
वाशिम : समाज कल्याण विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने वाशिम शहरात संविधान सन्मान दिनानिमित्त सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव रॅली काढण्यात आली. ...
शेलूबाजार (वाशिम) : संभाव्य अपघाती घटनांना आळा घालण्यासाठी शेलुबाजार येथील वळणमार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी २६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.१५ वाजपासून व्यापारी व गावकºयांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरूवात केली. ...