मंगरुळपीर (वाशिम) : कारंजा-मंगरुळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पुल बांधण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून ६८ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना ९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास शहरालगतच्या पंचशील नगरनजिक घडली. ...
वाशिम: जिल्ह्यात मानोरा-मंगरुळपीर आणि मंगरुळपीर-वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात समतलीकरण करताना मुरूमाऐवजी थेट काळ्यामातीचा वापर होत आहे. ...
शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील पशु वैद्यकीय केंद्र समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी पशु वैद्यकीय अधिकारी नसताना आता औषधींचा तुटवडाही निर्माण झाला आहे. ...
वाशिम : वैद्यकीय प्रतीपुर्ती देयकांना विलंब होत असल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. वैद्यकीय प्रतीपूर्ती देयकांचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी केली. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड शहरातील १० प्रभागांमधील २० नगर सेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी रविवार, ९ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला प्रारंभ झाला आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २१.१८ टक्के मतदान झाले. ...