शब्द हा ‘बाण’ आहे, ते जपून व चांगले वापरणे गरजेचे आहे. एखाद्या अपघातात जखमी झालेल्यावर उपचार केल्यास तो बरा होवू शकतो. परंतु शब्दबाणाने दुखावलेल्यातून खूप वाईट परिणाम होतात. ...
वाशीम: सुगड्यांचा वापर एस.एम.सी.इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या कल्पकतेतुन वृक्ष वाचविण्यासाठी करण्यात येत आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातील २० गावांमध्ये रिक्त असलेल्या ठिकाणी नवीन रास्तभाव दुकानांचे परवाने मंजूर करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, तहसील कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीरनामे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ...
भर जहॉगिर (वाशिम) : रिसोड तालुक्यातील भर जहॉगिर परिसरात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. उन्हाळ्याला अद्याप पाच महिने वेळ असताना परिसरातील तलाव कोरडे ठण झाले आहेत. ...
शिरपुर जैन (वाशिम) : मालेगाव ते मेहकर मार्गावरील केनवड येथील स्टेट बँक आॅफ इंडियाचे ‘एटीएम’ १७ जानेवारीच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी फोडले. ए ...
वाशिम: जिल्ह्यात मीटर रीडिंग न घेता दिले जाणारे वीज बिल, तसेच वीज बिलांमधील चुकांविषयी वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारींचा निपटारा विद्युत वितरण कंपनीने १५ दिवसांच्या आत करावा. तसेच या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित ग्राहकाला देण्य ...
मालेगाव (वाशिम) : तालुक्यातील रिधोरा ग्रामपंचायत अंतर्गत १४ व्या वित्त आयोगातून करण्यात आलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार उपसरपंच आणि दोन ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. ...