माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मालेगाव (वाशिम) : १७ जुलै २०१३ च्या शासन निर्णयातील निकषांप्रमाणे दिव्यांगांसह अन्य घटकातील पात्र लाभार्थ्यांना ‘अंत्योदय’ योजनेचा लाभ मिळायला हवा. मात्र, मालेगाव तालुक्यात शेकडो लाभार्थी यापासून वंचित असून अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप अगदीच नगण्य आह ...
वाशिम : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा ग्रामीण, दुर्गम आणि अती दुर्गम भागात प्रभावीपणे प्रचार, प्रसार करण्यासाठी तसेच समन्वय करण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांना नियोजन विभागाने २१ जानेवारी रोजी ६.३५ कोटी रुपये वितरित केले आहेत. ...
वाशिम : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात सद्या स्वच्छ, सुंदर शौचालय स्पर्धा राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शौचालयांची रंगरंगोटी करून त्यावर स्वच्छतेचे संदेश रेखाटले जात आहेत. ...
शिरपूर जैन (वाशिम): मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील जानगीर महाराज संस्थानचे दुसरे मठाधिपती संत शिवगिर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळानिमित्त सोमवार २१ जानेवारी रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ...
वाशिम : डिसेंबर २०१८ या महिन्यात अतिथंडीमुळे हळद, हरभरा यासह भाजीपालावर्गीय पिकांचे नुकसान झाल्याने, नुकसानग्रस्त पिकांचे प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण व पंचनामे करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागविले आहे ...
कामरगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या बाबापूर, बेंबळा शिवारात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडी होत आहे. बाबापुर येथील शेतकरी सुभाष इंगोले यांच्या शेतातील गहू या पिकाचे रानडुकरांनी प्रचंड नुकसान केले आहे. ...