मंगरुळपीर (वाशिम): ४ डिसेंबर २०१८ मध्ये वीज जोडणी खंडीत केलेल्या वीजग्राहकाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातील वीज वापराचे देयक आकारण्याचा प्रताप महावितरणकडून करण्यात आला आहे. ...
वाशिम : जिल्हा काँग्रेस कमेटी कार्यालयात अॅड.दिलीपराव सरनाईक, जावेद परवेज डॉ. विशाल सोमटकर, राजुभाउ चौधरी, चाँदबी शे.हाशम यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. ...
वाशिम: आजोबांची मालमत्ता वडिल व काकाच्या नावे केल्याबद्दल तक्रारकर्त्याकडून १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वाशिम भूमीअभिलेख कार्यालयातील महिला कर्मचाºयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ फेब्रुवारी रोजी अटक केली. ...
वाशिम : राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीईआरटी) मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०१८-१९ चा (एनएमएमएस) निकाल शनिवार, २ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यात वाशिम जिल्ह् ...
कारंजा लाड (वाशिम) : भारतीय जैन संघटना व शासनाचा जलंसधारण विभाग यांच्यावतीने मानोरा व कारंजा तालुक्यात सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम अभियानाचा आढावा कारंजा, मानोरा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी घेतला. ...
वाशिम : जिल्ह्यातील चिखली (ता.मंगरूळपीर) येथे प्रस्तावित नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘डिजीटल लाँचिंग’ पद्धतीने केले. यावेळी विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांच्या ...