वाशिम : रॉकेलवर चालणारे ‘स्टोव्ह’, मातीच्या चुली यापासून उठणाºया धुरापासून महिलांची कायम सुटका करण्यासाठी शासनस्तरावरून प्रधानमंत्री उज्वला योजना राबविण्यात येत आहे. ...
वाशिम : लाखो रुपये खर्चून येथील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालयासह अन्य प्रशासकीय कार्यालयांवर लावलेल्या पवनऊर्जाच्या खांबांवरील पाते तुटून संयंत्र पूर्णत: निकामी झाले आहे. ...
मंगरूळपीर : शहरातील राजेश वाईनबार येथे २७ जानेवारीच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तिघांनी दारु न मिळाल्याच्या कारणावरून बार मालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ...
वाशिम: जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्यावतीने जिल्हाभरात शाश्वत स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून आराखडा तयार करण्यासाठी ग्रामस्तरावर सभांचे आयोजन करण्यात येत आहे. ...
वाशिम : शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणामुळे शिक्षक व संस्थाचालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, याविरूद्ध लढा उभारला जात आहे. ३० जानेवारी रोजी अमरावती येथे आंदोलन केले जाणार असून, पूर्वतयारी म्हणून विज्युक्टाच्यावतीने वाशिम येथे २८ जानेवारी रो ...