शेलुबाजार (वाशिम) : सन २०१६ मध्ये लोकसहभाग व सीएसआर फंडातून १९ लाख रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या डोहातून सद्या रस्त्याच्या कामासाठी बेसुमार पाणी उपसा केला जात आहे. ...
वाशिम : शहरांतर्गत कुटूंबांकडून पाणीपट्टी व मालमत्ता कराची शंभर टक्के वसूली करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने कर थकीत असणाºया मालमत्ताधारकांना स्थानिक नगर परिषदेकडून नोटिस दिल्या जात आहेत. ...
धनज बु.: सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे हताश झालेल्या अल्पभूधारक वृद्ध शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथे सकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
वाशिम : तालुक्यातील काटा येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाºया टोळीतील एका चोरट्याला गावकºयांनी हर्षा नितीन खडसे या महिलेच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडले. ...
वाशिम : केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील चिखली (ता. मंगरूळपीर) येथे नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. ...
वाशिम : डिझेल व अन्य खर्चात झालेली वाढ यामुळे खासगी पाणी टँकर्सच्या शासकीय दरात वाढ करण्यात आली आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या १९ डिसेंबर २०१८ च्या सुचनेनुसार यापुढे खासगी टँकर्स मालकांना वाढीव दरानुसार मोबदला मिळणार आहे. ...