वाशिम: शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून जिल्ह्यात मोठ्या नद्यांच्या पात्रात बॅरेजेसची उभारणी करण्यात आली; परंतु या बॅरेजस लगत नदीपात्रात गाळाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पाणी वाहून जात असल्याने निम्म्याहून अधिक बॅरेज हिवाळ्यांतच कोरडे पड ...
कारंजा : मानव्य विद्याशाखेतील संशोधकांनी संशोधनाचा विषय निवडतांना तो समाज उपयुक्त होईल अशाप्रकारचा निवडला पाहिजे, त्याचसोबत त्या विषयामध्ये समाजातील विविध विषयांना स्पर्श करणाºया घटकांचा समावेश असावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सभाष गवई यांनी केले . ...
शिरपूरजैन (वाशिम) : दरमहा प्राप्त होणारे वीज देयक अदा करण्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद केली जात नसल्याने महावितरणने येथील ‘बीएसएनएल’चा वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सोमवारी केली. ...
कारंजा : वाशिम भारत स्काउटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय , जि.प.वाशिम व बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी यांचे संयुक्त विद्यमाने बाबासाहेब धाबेकर माध्यमीक विद्यालय यावर्डी येथे आयोजित दोन दिवसीय जिल्हा मेळाव्याचा समारोप करण्यात आला. ...
कारंजा : खुल्या बाजारात तूरीचे भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकºयांचे आर्थिक नुकसान होवु नये या उद्देशाने शासनाच्यावतीने हमीभावात तूर खरेदी मागील तीन वर्षांपासून केल्या जात आहे. ...