शिरपूरजैन (वाशिम) : येथे ६ फेब्रूवारी रोजी घडलेल्या हाणामारी प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी घटनेत जखमी झालेल्या गाभणे भावंडांसह इतर नागरिकांनी शनिवारी स्थानिक पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क रिसोड (वाशिम) : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणातील अन्नधान्याच्या साठवुणकीसाठी रिसोड येथे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाची उभारणी केली जाणार आहे. ...
वाशिम : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येत्या २४ मार्च रोजी जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम तसेच ६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ...
शिरपूर जैन : येथे ६ फेब्रूवारीला घडलेल्या एका घटनेतील दोन आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणि त्यानंतर कोर्टात नेण्याकरिता रिसोड फाट्यापर्यंत हात बांधून पायदळ फिरविण्यात आले. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असून पोलिसांनी अंगिकारलेले हे धोरण नियमबाह्य असल्याच ...
वाशिम : अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलनाला २२ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. या नाटय परिषदेमध्ये कारंजा शाखेच्या एकांकीका सादरीकरणाचा मान मिळाला. ...
मंगरुळपीर : यावर्षी सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पामध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध झाला होता . बंधाº्याचे गेट बंद केल्यामुळे वनोजा शेत शिवारामध्ये बंधारा फुटून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ...