शेलूबाजार ( वाशिम) : मंगरूळपीर ते शेलूबाजार या दरम्यान सुरु असलेल्या रस्ता कामात बीएसएनएलचे केबल वारंवार तुटत असल्याने याचा सर्व्हर कनेक्टीव्हीटीवर परिणाम होवून बँकेचे व्यवहार ठप्प होत आहेत. ...
शिरपुर जैन (वाशिम) - महाशिवरात्री उत्सवानिमित्त ६ मार्च रोजी शिरपूर गावातून जानगीर महाराज यांची भव्य पालखी शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्यानी सहभाग घेतला होता. ...
वाशिम : जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हिन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसऱ्या दिवशीही ६ मार्चला सुरूच आहे. ...
जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्याने हीन दर्जाची वागणूक देत शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करीत ५ मार्च रोजी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. ...
वाशिम : असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा येथे ‘डिजिटल लॉन्चिंग’ पध्दतीने ५ मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून होणार आहे. ...
शिरपूर जैन : ३ कोटी १७ लाखांचा निधी खर्चून येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभी झाली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून या इमारतीत विद्यूत व्यवस्था उभारण्याचे काम निविदा प्रक्रियेस होत असलेल्या विलंबामुळे रखडल्याने ‘पीएचसी’चे लोकार्पण लांबणी ...
अनसिंग (वाशिम) : दरवर्षीप्रमाणे यंदाही अनसिंग येथे चोळ्याच्या महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत असून, यानिमित्त महाशिवरात्रीचा उपवास करणाºया भाविकांना सोमवारी तीन क्विंटल साबुदाण्याची उसळ वितरीत करण्यात आली. ...