अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत ‘शरिर सौष्ठव’मध्ये ६५ किलो वजनगटात सुवर्ण पदक प्राप्त करणारे पोलिस कॉन्स्टेबल जगदीश घरडे यांचा गुरूवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात सत्कार करण्यात आला. ...
मजुरांचा तुटवडा भासत असल्याने अनेक शेतकरी घरच्या महिला मंडळीचा आधार घेऊनच ही कामे करीत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातील इंझोरी, वाकी शिवारासह सर्वत्र पाहायला मिळत आहे. ...
राजुरा (वाशिम): तालुक्यातील रिधोरा-खैरखेडा रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगावच्यावतीने करण्यात आली. या कामात नियमांना बगल देण्यात आल्याने अवघ्या आठवडाभरातच या मार्गावरील खड्डे जैसे-थे झाल्याने कंत्राटदाराच्या दिरंगाईचे पितळ उघडे पडले ...
इंझोरी (वाशिम): जिल्ह्यातील मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या अडाण नदीचे पात्र पूर्णपणे कोरडे पडले आहे. त्यामुळे या नदीच्या पात्रात शेतकºयांनी लागवड केलेली पिके फुलण्यापूर्वीच संकटात सापडली आहेत. ...
वाशिम : लोकसभेचा यवतमाळ-वाशिम मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असला तरी येथे भाजपाच्या एका प्रदेश पदाधिकाऱ्याने बंडखोरी केली असून त्याला युतीतीलच नेत्यांकडून पडद्यामागून ‘बुस्ट’ दिले जात आहे. ...