मालेगाव : सद्याच्या होत असलेल्या निवडणुका व त्यातील हायटेक प्रचारामुळे दोन पिढयांपासून करीत असलेल्या ‘ऑडिओ क्लिप’ व्यवसायाला उतरती कळा लागली असल्याची खंत येथील कलाकार विजय सावंत यांनी व्यक्त केली. ...
राजूरा (वाशिम) : येथून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलाने व्यापलेल्या पांगराबंदी या गावालगतच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग व सामाजिक संस्थांच्या चमूने तब्बल सहा ते सात तास अथक परिश्रम घेतले. ...
ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे. ...
वाशिम : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून मिळण्यासाठी यापुढे संबंधित शाळांना सरल किंवा आरटीईच्या संकेतस्थळावर शैक्षणिक शुल्काचा तपशिल सादर करावा लागणार आहे. ...