वाशिम: जिल्ह्यातील ६ हजार ६१२ शेतकºयांनी हमीभावाने तूर विक्रीसाठी दोन महिण्यांपूर्वी नाफेडकडे आॅनलाईन नोदणी केली असली तरी आजवर केवळ ३४९ शेतकºयांची तूर मोजणी होऊ शकली आहे. ...
मंगरुळपीर (वाशिम) - शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी हिरंगी ता. मंगरूळपीर येथील दोन गटातील सात जणांवर १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत. ...
वाशिम : वादळवारा व अवकाळी पावसादरम्यान आकाशातून चकाकत येणाºया विजेवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कधीकाळी चारठिकाणी वीज अवरोधक यंत्र कार्यान्वित करण्यात आलेले होते. ...