ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे. ...
वाशिम : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेशाचे शैक्षणिक शुल्क शासनाकडून मिळण्यासाठी यापुढे संबंधित शाळांना सरल किंवा आरटीईच्या संकेतस्थळावर शैक्षणिक शुल्काचा तपशिल सादर करावा लागणार आहे. ...
वाशिम : भारतरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्ह्यात सर्वत्र रविवार, १४ एप्रिल रोजी हर्षोल्लासात साजरी झाली. ...
मेडशी : मालेगाव तहसिलचे नायब तहसिलदार रवी गणपत राठोड (४५) यांच्या खासगी वाहनाला अपघात झाल्याची घटना अकोला ते वाशिम महामार्गावरील मेडशी येथील ३३ केव्ही उपकेंद्राच्याजवळ असलेल्या वळणावर १२ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
इंझोरी: जिल्ह्यातील शेकडो गावांत पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांचे हाल होत असताना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे मात्र, जलकुंभातूनच हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून, जलकुंभात पाणी सोडण्याची जबाबदारी असलेल्या कर्मचाºयाच्या दिरंगाईमुळे हा प्रकार मागील १२ द ...
वाशिम : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणणे आणि संसदेच्या लोकलेखा समितीने सादर केलेल्या अहवालानुसार एकूण आठ मुद्यांच्या अनुषंगाने रेशन दुकानांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण यंत्रणेने राज्यभरातील पुरवठा विभा ...