लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

वाशिम नगरपरिषदेची ९४.७४ टक्के करवसुली - Marathi News | 9 4.74 percent tax collection of Washim Municipal Council | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम नगरपरिषदेची ९४.७४ टक्के करवसुली

नगरपरिषदेचा कर विभागाने प्रयत्न करुन ९४.७४ टक्के करवसुली केल्याचे त्यांच्या वसुलीच्या आकडेवारीवरुन दिसून येते. ...

गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात; सिंचनाच्या आशा पल्लवित - Marathi News | Final phase of mud removal; Hope of irrigation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गाळ काढण्याचे काम अंतिम टप्प्यात; सिंचनाच्या आशा पल्लवित

वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान अभियान राबविले जात आहे. ...

वाशिम जिल्हयात तहानलेल्यांसाठी ठिकठिकाणी ‘पाणपोई’  - Marathi News | Water fasility for thirsty people in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयात तहानलेल्यांसाठी ठिकठिकाणी ‘पाणपोई’ 

शहरात, ग्रामीण भागासह मुख्य रस्त्यावर पाणपाई (प्याऊ) उभारुन नागरिकांची तहान भागविण्याचे कार्य हाती घेतले आहे.  ...

हायटेक प्रचारामुळे ‘ऑडिओ क्लिप’ व्यवसायाला उतरती कळा ! - Marathi News | 'Audio clip' business in last fase due to high tech promotion! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हायटेक प्रचारामुळे ‘ऑडिओ क्लिप’ व्यवसायाला उतरती कळा !

मालेगाव  :  सद्याच्या होत असलेल्या निवडणुका व त्यातील हायटेक प्रचारामुळे दोन पिढयांपासून करीत असलेल्या ‘ऑडिओ क्लिप’ व्यवसायाला उतरती कळा लागली असल्याची खंत येथील कलाकार विजय सावंत यांनी व्यक्त केली. ...

पाणीटंचाई उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती! - Marathi News | measures to avoid water scarcity implimented in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाई उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती!

‘लोकमत’च्या वृत्ताची तडकाफडकी दखल घेऊन प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आखलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीस गती दिली आहे. ...

वाशिम: प्रेमीयुगलाने गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Washim: Lover has committed suicide by hanging | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम: प्रेमीयुगलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

वाशिम: येथिल महाराणा प्रताप चौकामधील एका आखाड्यामधे प्रेमीयुगलाने (दोघेही रा. वाशिम) गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

सात तासांच्या अथक परिश्रमांती बिबट्याला काढले विहिरीतून बाहेर! - Marathi News | Seven hours of hard work leopard taken out of the well | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सात तासांच्या अथक परिश्रमांती बिबट्याला काढले विहिरीतून बाहेर!

राजूरा (वाशिम) : येथून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलाने व्यापलेल्या पांगराबंदी या गावालगतच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग व सामाजिक संस्थांच्या चमूने तब्बल सहा ते सात तास अथक परिश्रम घेतले. ...

पोहरादेवी येथे हजारो भाविक नतमस्तक! - Marathi News | Thousands of devotees in the Poharadevi! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवी येथे हजारो भाविक नतमस्तक!

मानोरा : देशभरातील बंजारा समाजबांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी येथे शनिवार, १३ एप्रिल रोजी श्रीरामनवमीचा उत्सव हर्षोल्लासात साजरा झाला. ...