Washim, Latest Marathi News
विविधरंगी पगडी, पांढरे वस्त्र आणि हिरवे ध्वज हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण होते. ...
आता जिल्ह्यात ७ ऑक्टोबर रोजी पहिल्या टप्प्यात तीन पदांसाठी परीक्षा होणार असून, जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून उमेदवारांना हाॅलतिकिट डाऊनलोड करावे लागणार आहे. ...
शेतकऱ्यांना अनेकवेळा कधी नैसर्गिक तर कधी मानवी संकटांना सामोरे जावे लागते. सततची नापिकी असेल तर कर्जाची परतफेड करणेही अवघड होवून जाते. ...
स्वच्छता ही सेवा मोहीम : शहरांमध्येही स्वच्छतेचा जागर ...
वाशिम जिल्ह्यातील शिक्षकांना महिन्याच्या १५ तारखेपर्यंतही वेतन मिळत नव्हते. ...
अमेरिकेतील जॅक्सनविल फ्लोरिडा भागात राहणारे देशमुख कुटुंबांच्या पुढाकाराने दरवर्षी श्रीगणेशाची स्थापना केली जाते. ...
सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या (सांस) स्वयंसेवकांनी सेवा दिली. कारंजा येथील सार्वजनिक गणेश मंडळांकडून यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात आला. ...
शहरातील पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्सच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय महामार्ग राष्टार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. ...