विहित मुदतीत कामे पूर्ण न केल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील १३ कंत्राटदार व ४ संस्थांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली आहे. ...
मानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील धुरे पेटवून देण्यात आले. त्याचा भडका उडून तब्बल नऊ घरांनाही भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या महिला आरक्षणाच्या संख्येत बदल झाला आहे. ...
शासनाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ मोहिमेत मार्च २०१८ मध्ये चार दिवस काम करणाऱ्या ५० हून अधिक आशा सेविकांचे मानधन वर्षभरापासून रखडले होते. ...