लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

‘मी वाशिमकर’ ग्रुपच्या कार्याचे आढावा बैठकीत कौतूक! - Marathi News | Work of 'I Washimkar' Group appreciated in the meeting | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘मी वाशिमकर’ ग्रुपच्या कार्याचे आढावा बैठकीत कौतूक!

गृपच्या कार्याची  दखल घेत या ग्रुपला  २९ मे रोजी अमरावती येथे आयोजीत विभागीय वृक्ष लागवड आढावा बैठकीचे निमंत्रण पाठवून बोलावून घेतले. ...

११७ गावांमध्ये होणार आपले सरकार सेवा केंद्र ! - Marathi News | 117 Comon service centers will established in washim district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :११७ गावांमध्ये होणार आपले सरकार सेवा केंद्र !

जिल्ह्यातील ११७ रिक्त ठिकाणाकरीता ३० मे ते १० जून २०१९ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागाने अर्ज सादर मागविले आहेत. ...

बारावी निकाल: अमरावती विभागात मुलींचीच बाजी - Marathi News | Girls in the Amravati division top in Hsc exam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बारावी निकाल: अमरावती विभागात मुलींचीच बाजी

अमरावती विभागात टक्केवारीत यावर्षीही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. ...

बारावी निकाल: अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल ! - Marathi News | Class XII results: Washim district top in Amravati division | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बारावी निकाल: अमरावती विभागात वाशिम जिल्हा अव्वल !

वाशिम जिल्ह्याचा निकाल ९०.४० टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. ...

अकोला नाका परिसरातील अतिक्रमण जैसे थे! - Marathi News | There were such encroachments in the Akola Naka area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अकोला नाका परिसरातील अतिक्रमण जैसे थे!

वाशिम : अकोला नाका परिसरात मोठया प्रमाणात अतिक्रमण झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. ...

वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | old man commit Suicide | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

७५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ मे रोजी दुपारी १.३० वाजता उघडकीस आली. ...

कृषी संजीवनी योजनेत मिळालेल्या संधीचे सोने करा - राजेंद्र पाटणी  - Marathi News | Grab opportunity available in Sanjivani Yojana - Rajendra Patni | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कृषी संजीवनी योजनेत मिळालेल्या संधीचे सोने करा - राजेंद्र पाटणी 

ग्रामपंचायत, सर्व विभाग व ग्रामस्थ यांनी एकजुटीने गावाचा कायापालट करण्यासाठी संधीचे सोने करावे असे आवाहन आ.राजेंद्र पाटणी केले. ...

वृक्ष संवर्धनासाठी गोळा केल्या ४५० विविध वृक्षांच्या बिया  - Marathi News | The seeds of 450 different trees collected for tree conservation | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष संवर्धनासाठी गोळा केल्या ४५० विविध वृक्षांच्या बिया 

वाशिम : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल्च्या राष्ट्रीय हरित सेनेचा चिमुकला सुरज याने विविध वृक्षांच्या ४५०  बिया जमा करुन एक आगळावेगळा छंद जोपासला आहे.  ...