लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

शिक्षकांना बदली पोर्टल सुरू होण्याची प्रतिक्षा - Marathi News | Waiting for teachers transfer portal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिक्षकांना बदली पोर्टल सुरू होण्याची प्रतिक्षा

बदली पोर्टल सुरू झाले नसून, शिक्षकांची आॅनलाईन अर्ज प्रक्रिया प्रलंबितच आहे. ...

धक्कादायक! पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या  - Marathi News | Shocking Suicide of husband and wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या 

पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. ...

इ-क्लास जमिन घेईल मोकळा श्वास; अतिक्रमण हटविण्यासाठी पथक गठीत - Marathi News | E-Class will take bare breathing; For the removal of encroachment, the team is formed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इ-क्लास जमिन घेईल मोकळा श्वास; अतिक्रमण हटविण्यासाठी पथक गठीत

वाशिम : वाशिम शहराला लागूनच असलेल्या शेलूबाजार मार्गावरील कोट्यवधी रुपये किंमतीची इ-क्लास जमिन लवकरच अतिक्रमणातून मुक्त होण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Youth commit suiside by hanging | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

उंबर्डा बाजार : येथून जवळच असलेल्या ग्राम येवता बंदी येथील संदीप अवधुतराव बान्ते नामक ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्या ची घटना २९ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. ...

कॅनालमध्ये आढळला वृध्दाचा मृतदेह - Marathi News | The dead body of the old man found in the canal | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कॅनालमध्ये आढळला वृध्दाचा मृतदेह

कोरड्या कॅनालमध्ये एका वृध्द इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना २९ मे रोजी सकाळ च्या सुमारास उघडकीस आली ...

मुलांवर बालवयातच संस्कार घडवा - श्री पद्मदर्शन विजयजी यांचा उपदेश - Marathi News | Sanskar should be done on children in childhood - Shri Padmadarshan Vijayji | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलांवर बालवयातच संस्कार घडवा - श्री पद्मदर्शन विजयजी यांचा उपदेश

मुलांवर बालवयातच संस्कार घडवा असा उपदेश श्वेतांबर जैन मुनीश्री पंन्यास प्रवर श्री पद्मदर्शन विजयजी महाराज यांनी  आपल्या अमृतमय वाणीव्दारे प्रवचनादरम्यान श्रोत्यांना दिला.  ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक - Marathi News | Sambhaji Brigade aggressor on the issue of farmers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

शेतकºयांच्या मागण्या पूर्ण कराव्या या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्याकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...

वाशिम जिल्ह्यात ४६ सेंद्रिय शेती गटांची होणार निवड - Marathi News | 46 organic agricultural groups will selected in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ४६ सेंद्रिय शेती गटांची होणार निवड

वाशिम : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत सन २०१९-२० या वर्षात जिल्ह्यातील ६ तालुक्यातून ४६ सेंद्रिय गटांची निवड करण्यात येणार आहे. ...