ट्रकची समारोसमोर धडक; चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 01:39 PM2019-06-10T13:39:44+5:302019-06-10T13:39:57+5:30

लोणी बु. (वाशिम) : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना लोणी फाट्यावर (ता. रिसोड) ९ जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. 

Truck accident,The driver injured | ट्रकची समारोसमोर धडक; चालक जखमी

ट्रकची समारोसमोर धडक; चालक जखमी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी बु. (वाशिम) : दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना लोणी फाट्यावर (ता. रिसोड) ९ जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. 
एमएच २८ बीबी ००२८ क्रमांकाचे वाहन रेती घेऊन लोणीवरून रिसोडकडे जात होता तर एमएच ०६ एसी ९९६० क्रमांकाचा आयशर ट्रक रिसोडवरून लोणारकडे येत होते. दरम्यान रविवारी रात्रीच्या सुमारास लोणी फाट्यावर या दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाली. यामध्ये एमएच २८ बीबी ००२८ क्रमांकाच्या वाहनाचे चालक गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी मेहकर येथील खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.

Web Title: Truck accident,The driver injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.