लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांना ४ जूनला वेतन  - Marathi News | Muslim employees in state transport will get Salary on June 4 for Eid | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ईदनिमित्त एसटीतील मुस्लिम कर्मचाऱ्यांना ४ जूनला वेतन 

मुस्लिम बांधवांना ईद या सणाचा आनंद घेता यावा म्हणून महामंडळाने त्यांना तीन दिवस आधी अर्थात ४ जून रोजी वेतन देण्याचे ठरविले आहे. ...

४५ अंश तापमानात युवकांची कालव्यात जलक्रिडा - Marathi News | Youth enjoye swiming in canals at 45 degree temperature | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :४५ अंश तापमानात युवकांची कालव्यात जलक्रिडा

युवक मंडळी शरीराचा थकवा आणि उन्हाचा दाह घालविण्यासाठी शिवारात असलेल्या कालव्यात जलतरणाचा आनंद लुटत आहेत. ...

वृक्ष लागवडीसाठी शिरपूर उपबाजारात लगबग - Marathi News | For the cultivation of trees Shirpur subdivision | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष लागवडीसाठी शिरपूर उपबाजारात लगबग

शिरपूर कृषी बाजारात पदाधिकारी, कर्मचाºयांची लंगबग सुरू झाली असून, वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात येत आहेत. ...

जूनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक - Marathi News | Teacher aggressive for old Pension Scheme | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जूनी पेन्शन योजनेसाठी शिक्षक आक्रमक

शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना आक्रमक झाली असून ११ जून रोजी  कौंडण्यपुर जि. वर्धा येथे आंदोलन केले जाणार आहे. ...

वाशिम जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची ६४ पदे रिक्त - Marathi News | WASHIM Zilla Parishad has 64 vacancies vacant | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांची ६४ पदे रिक्त

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची २९ आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने कामकाज प्रभावित होत आहे. ...

आसेगाव-वरूड रस्त्याची बाजू खचली; वाहनधारक त्रस्त ! - Marathi News | Asegaon-Warud road in bad condition | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आसेगाव-वरूड रस्त्याची बाजू खचली; वाहनधारक त्रस्त !

वाशिम : रिसोड तालुक्यातील वरूड ते आसेगाव पेन या रस्त्याची बाजू खचल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. ...

भूजल पातळीत सरासरी १.६ मीटरने घट! - Marathi News | Groundwater level decreases by 1.6 meters in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भूजल पातळीत सरासरी १.६ मीटरने घट!

वाशिम तालुक्यातील ११ विहिरींच्या पाहणीत मागील ५ वर्षाच्या मे महिन्यातील सरासरी भूजल पातळीत ०.९६ मीटरने घट झाल्याचे आढळून आले. ...

अडिच कोटीच्या रस्ता कामात नियमांना बगल - Marathi News | irregularity in the road work in Washim District | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडिच कोटीच्या रस्ता कामात नियमांना बगल

या कामात नियमांना बगल देण्यात येत असून, निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याने कामाचा दर्जा सुमार होत असल्याचे दिसते.  ...