लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

अतिक्रमण नियमानुकूलचे पाच हजार प्रस्ताव प्रलंबित - Marathi News | Five thousand proposals for encroachment regularization are pending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिक्रमण नियमानुकूलचे पाच हजार प्रस्ताव प्रलंबित

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील २२ हजार प्रस्तावांपैकी १७ हजार प्रस्ताव निकाली निघाले असून, अद्याप पाच हजार प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. ...

फळबागा सुकल्या; सर्वेक्षण करण्याची मागणी - Marathi News | Orchard dry; Demand for survey | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फळबागा सुकल्या; सर्वेक्षण करण्याची मागणी

शेतकऱ्यांना दिलासा म्हणून नुकसानग्रस्त फळबागांचे सर्वेक्षण करावे,  अशी मागणी करण्यात आली. ...

विस्थापित शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज मागविले ! - Marathi News | Application for transfer of uninstalled teachers! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विस्थापित शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज मागविले !

वाशिम : सन २०१८ च्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांकडून बदलीसाठी २५ जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. ...

लोकप्रतिनिधींना समजपत्र देणे शिरपूरच्या ठाणेदारास भोवणार! - Marathi News | Police inspector have face action for arguing MLA | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोकप्रतिनिधींना समजपत्र देणे शिरपूरच्या ठाणेदारास भोवणार!

माहिती प्रशासकीय विभागाव्दारे अवगत करण्याऐवजी शिरपूरच्या पोलिस निरीक्षकांनी उलटपक्षी शर्मा यांनाच २० मे २०१९ रोजी समजपत्र दिले. ...

वाशिम जिल्ह्यातील सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या! - Marathi News | Administrative transfers of Assistant Police Inspector and Sub Inspectors in Washim District! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या!

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. ...

प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जास २४ जूनपर्यंत मुदतवाढ - Marathi News | primary education diploma course extention application till June 24 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जास २४ जूनपर्यंत मुदतवाढ

आॅनलाईन अर्ज भरण्यास २४ जून २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

तीनवेळा मुदतवाढ मिळूनही विसावी पशुगणना अपूर्णच! - Marathi News |  Three-time extension of time is not enough to livestock census | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तीनवेळा मुदतवाढ मिळूनही विसावी पशुगणना अपूर्णच!

प्रक्रिया पूर्ण करण्यास त्यानंतर ३१ मार्च २०१९, ३० एप्रिल २०१९ आणि १० जून २०१९ अशी तीनवेळा मुदतवाढ देण्यात येवूनही प्रक्रिया अद्याप अपूर्णच आहे. ...

वाशिम जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतची पोटनिवडणूक २३ जून रोजी - Marathi News | The bye-election of the 33 gram panchayats of Washim district on 23rd June | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ३३ ग्रामपंचायतची पोटनिवडणूक २३ जून रोजी

सार्वत्रिक निवडणूक व थेट निवडणुकीद्वारे भरण्यात येणाºया रिक्त सरपंच, सदस्य पदासाठी ३३ ग्रामपंचायतीमध्ये पोट निवडणूक २३ जून २०१९ रोजी होत आहे. ...