शेलुबाजार : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे ब्रिद जपत मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार नजिक चिखली येथील प्रसिध्द झोलेबाबा संस्थानच्यावतिने ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ...
वाशिम : मालेगाव तालुक्यातील ग्राम शिरसाळा येथे पाण्याच्या शोधात आलेल्या वन्यप्राण्यावर (रोही) कुत्र्यांनी हल्ला केल्याने त्यात तो प्राणी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना ७ जून रोजी घडली. ...
आसेगाव (वाशिम) : पावसाळा तोंडावर आला असताना भोपळपेंड नदीला जोडणाºया नाल्यांना पूर येऊन शेतकºयांचे नुकसान व दळणवळण ठप्प होऊ नये म्हणून महसूल विभागाच्यावतीने या नाल्यांतीन गाळ, कचरा काढून त्यांचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात येत आहे. ...