मानोरा (वाशिम) : शेतातील दोडक्याचे वेल सरळ करण्यासाठी गेलेल्या शेतकरी पुत्राला विजेचा धक्का लागल्याने तो जागीच कोसळला. त्याला वाचविण्यासाठी धावून आलेल्या वडीलालादेखील विजेचा धक्का लागला. ...
वाशिम : वीज कर्मचाºयांचे निलंबन मागे घ्यावे व इतर दोन कर्मचाºयांवरील बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने ८ जूनपासून पुकारलेले साखळी उपोषण ११ जून रोजीदेखील सुरूच आहे. ...