रिसोड (वाशिम): अन्नपाण्यासाठी लोकवस्तीत भटकणाºया माकडांना भर जहॉगिर येथील सिंधू महादेव कोरकने या गेल्या तीन वर्षांपासून हाताने अन्न भरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. ...
रिसोड (वाशिम) : रिसोड शहरामध्ये शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.पवन बन्सोड यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक स्थानिक पोलीस स्टेशनच्या सभागृहात पार पडली. ...
प्रस्तावित ६४ शेततळे आणि दोन वनतळ्यांपैकी केवळ १ शेततळे पूर्ण झाले, तर ८ शेततळे अर्धवट सोडण्यात आले असून, तब्बल ५७ शेततळ्यांच्या कामाला सुरुवातच करण्यात आली नाही. ...