आतापर्यंत १ लाख ७ हजार शेतकºयांच्या याद्या अपलोड झाल्या असून ४२ हजार शेतकºयांना प्रथम; तर १९ हजार शेतकºयांच्या बँक खात्यात दुसºया हप्त्याची रक्कम जमा झाली आहे. ...
विम्याच्या तक्रारीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. ...
लोकमतने २४ जुनच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आरोग्य पथकाने येथे सोमवारी भेट देऊन १९२ घरांची व जलस्त्रोतांची पाहणी केली. ...