लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

अमेरिकेतही थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव - Marathi News | Ganeshotsav was also celebrated in America | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमेरिकेतही थाटामाटात साजरा झाला गणेशोत्सव

अमेरिकेतील जॅक्सनविल फ्लोरिडा भागात राहणारे देशमुख कुटुंबांच्या पुढाकाराने दरवर्षी श्रीगणेशाची स्थापना केली जाते. ...

अडाण नदीच्या पुलावर क्रेनच्या आधारे गणपती विसर्जन - Marathi News | ganpati Visarjan on the basis of a crane on the Adan river bridge in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडाण नदीच्या पुलावर क्रेनच्या आधारे गणपती विसर्जन

सर्वधर्म आपत्कालीन संस्थेच्या (सांस) स्वयंसेवकांनी सेवा दिली. कारंजा येथील सार्वजनिक गणेश मंडळांकडून यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात आला. ...

नेतेमंडळींनो पुढे या, वाशिमवरील ‘आकांक्षित’चा डाग पुसून काढा - नितीन गडकरी - Marathi News | Leaders, come forward, wipe the stain of 'aspirational' on Washim - Nitin Gadkari | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नेतेमंडळींनो पुढे या, वाशिमवरील ‘आकांक्षित’चा डाग पुसून काढा - नितीन गडकरी

शहरातील पाटणी कमर्शियल काॅम्प्लेक्सच्या प्रांगणात आयोजित राष्ट्रीय महामार्ग राष्टार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. ...

त्यांच्यासाठी सर्पमित्र ठरला देवदूत; नागासह दंश झालेल्याचाही जीव वाचला! - Marathi News | the snake friend became an angel to them ; The life of the one who was bitten with the snake was saved | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :त्यांच्यासाठी सर्पमित्र ठरला देवदूत; नागासह दंश झालेल्याचाही जीव वाचला!

ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास नागपूर-संभाजी नगर महामार्गावर राजाकिन्ही येथे घडली. ...

शासनाच्या खासगीकरण धोरणाला शिक्षकांचा विरोध! - Marathi News | Teachers' opposition to the government's privatization policy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासनाच्या खासगीकरण धोरणाला शिक्षकांचा विरोध!

२६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाला विरोध दर्शविला. ...

वाशिममध्ये लोकापर्णापूर्वीच टेम्पल गार्डनला आग: प्लॅनेटोरियम झाले खाक - Marathi News | In Washim, temple garden caught fire before Inauguration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये लोकापर्णापूर्वीच टेम्पल गार्डनला आग: प्लॅनेटोरियम झाले खाक

वाशिम शहरात नगर पालिकेच्यावतीने मागील काही वर्षांपूर्वी विदर्भातील एकमेव असे टेम्पल गार्डन निर्मितीचे काम करण्यात आले. ...

सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाविरोधात वाशिमात रास्तारोको ! - Marathi News | Rastraroko in Washimat against the contracting of government schools! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सरकारी शाळांच्या कंत्राटीकरणाविरोधात वाशिमात रास्तारोको !

समनक जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण कालापाड, राष्ट्रीय नेते डॉ. अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी जिल्हा व तालुकास्तरावर एकाच वेळी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती.  ...

बाेरी बु. येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी ठाेकले कुलूप - Marathi News | Bori Budruk villagers locked the Zilla Parishad school | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाेरी बु. येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी ठाेकले कुलूप

जोपर्यंत या शाळेला एक शिक्षक मिळत नाही तोपर्यंत ही शाळा बंद रहाणार आहे असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला हाेता. ...