वाशिम : मालेगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामात अनियमितता आढळून आल्याप्रकरणी चार कर्मचारी निलंबित तर चार कंत्राटी कर्मचाºयांना सेवेतून कार्यमुक्त करण्याची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी २ आॅगस्ट रोजी केली. ...
वाशिम : जिल्ह्यात १०७६ अंगणवाड्या असून, आणखी ५९ अंगणवाडी केंद्रांना जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी प्रशासकीय मंजूरी दिली आहे. ...
वाशिम : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील जवळपास २ लाख १० हजार ८६७ शेतकऱ्यांनी १ लाख ३९ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रावरील विविध स्वरूपातील पिकांचा विमा उतरविला आहे़. ...