ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वाशिम : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील जवळपास २ लाख १० हजार ८६७ शेतकऱ्यांनी १ लाख ३९ हजार ८८३ हेक्टर क्षेत्रावरील विविध स्वरूपातील पिकांचा विमा उतरविला आहे़. ...
वृक्षारोपण व सीडबॉलचा प्रशिकक्षण वर्ग गुरूवारी स्थानिक विद्यासागर गुरुकुल इंग्लिश स्कुल, येथे पार पडले असून, यावेळी ३०० विद्यार्थ्यांनी ९०० सीड बॉल बनविले. ...
निवृत्तीवेतनधारकांनादेखील सातवा वेतन आयोग लागू झाला असून, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा प्रथम हप्ता ऑगस्ट २०१९च्या निवृत्ती वेतनासोबत बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. ...