वाशिम : सन २०१९-२० या वर्षात जनसुविधा विकास योजना, तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८० ग्राम पंचायतींच्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने बुधवारी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. ...
मानोरा : तालुक्यातील सावरगाव फॉरेस्ट येथील रस्ता वनविभागाच्या संबंधित अधिकाºयांनी अडविला असून, याविरोधात गावकºयांनी बुधवार, ३१ जुलै रोजी मानोरा तहसिल कार्यालय गाठून रस्ता काम सुरू करण्याची मागणी केली. ...
वाशिम : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने अमरावती विभागातील बालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी वाशिम येथे १ आॅगस्ट रोजी तक्रार निवारण शिबीर आयोजित केले आहे. ...