Washim, Latest Marathi News
पोलिसांच्या अमरावती परिक्षेत्रीय कर्तव्य मेळाव्याचा मान यंदा वाशिमला मिळाला आहे. ...
राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने ‘जलसाक्षरता दिंडी’चे आयोजन १३ आॅगष्ट २०१९ रोजी दत्तक ग्राम केकतउमरा येथे करण्यात आले होते. ...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये इतरही विविध समस्या निर्माण झाल्याने पशुपालक त्रस्त झाले आहेत. ...
फाळेगाव थेट येथे जुन्या वैमानस्यातून ६५ वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून हल्या करण्यात आली ...
या मोहीमे अंतर्गत एकुण १६ हजार ८०८ मुला मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. ...
मी वाशिमकर गृपच्यावतिने कैद्यांना १५ आॅगस्ट रोजी कारागृहात जावून राख्या बांधण्यात आल्यात. ...
जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांचे जमा केलेले खाऊचे पैसे व शिक्षकांनी हातभार लावून जमा केलली मदत तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना सुपुर्द करण्यात आले. ...
कारंजा तालुक्यातील दोनद बुद्रूक या गावातून वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची सुरुवात होणार असून, रिसोड तालुक्यातील केनवड येथे संपणार आहे. ...